Category: इतर

एन पी सी आय आणि द काॅर्बेट फाऊंडेशन कडून केसरी गावासाठी योगदान.

कुडाळ /- केसरी गावाबरोबर शाळा आणी अंगणवाडी साठी दातृत्व दाखवून एन पी सी आय आणि काॅर्बेट फाऊंडेशन बांदा यांच्या सौजन्याने स्वखर्चाने सजावट बांधकाम तसेच गावातील तरूण वर्गाना रोजगार उपलब्ध करून…

CBSE निकाल जाहीर भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पहिल्या बॅचचा निकाल 100%..

सावंतवाडी /- यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वीच्या पहिल्या बॅचने CBSE बोर्डमध्ये १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेची ही 10 वी ची पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या…

जानवली – बौद्धवाडीनजीक कारची धडक बसून पादचारी मृत्युमुखी..

कणकवली /-मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीची धडक बसून हुंबरठ येथील रस्त्याने जाणारे पादचारी मारुती टुप्पा लोहार (वय ५०, हुंबरट) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जानवली बौद्धवाडीनजीक गुरूवारी…

सोलापुरातील एनटीपीसीच्या एफजीडी प्लांटमध्ये भीषण स्फोट

सोलापुर /- सोलापूर – न्यूक्लिअर थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NTPC) सोलापूर येथे एफजीडी प्लांटमध्ये आज ( 20 जुलै ) सायंकाळच्या सुमारास मोठा स्फोट ( Solapur NTPC FGD Plant Fire…

आंबोली-नांगरतास मार्गावर कार मोटरसायकल अपघात,सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचा कर्मचारी ठार.

आंबोली /- आंबोली नांगरतास मार्गावर दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी (४२) हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग…

खळबळजनक.;कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी..

मुंबई/- सध्या राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.…

OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; निवडणुकांचे भवितव्य ठरणार

नवी दिल्ली /-  महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर राज्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून आहेत.त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष…

नांदगाव येथे पेंटाग्राफ बिघाडामुळे मालगाडी रूळावरच थांबली सर्वच रेल्वे गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळीत.;रेल्वे प्रशासनाची माहिती..

कणकवली /- विद्युत इंजिनावर धावणाऱ्या मालगाडीच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी नांदगाव स्थानकापासून काही अंतरावर रूळावरच थांबली आहे. यामुळे जनशताब्दी नांदगाव स्थानकात तर कोच्चिवली बिकानेर एक्सप्रेस कणकवली स्थानकात…

परिस्थितीला शरण जाऊ नका त्यावर मात करा.;अनिल गवस

कुडाळ /- स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव मोहिते फेम बांदागावचे सुपुत्र अनिल गवस यांचे प्रतिपादन) परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा मी कोण होतो. यापेक्षा मी…

रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार…

मालवण /- मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या रिटा पिंटो, अंजली पिंटो, टोपीवाला हायस्कुलचे संजय जोशी, देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रज्ञा सावजी या सेवानिवृत्त शिक्षकांचा रोटरी क्लब…

You cannot copy content of this page