Category: इतर

🛑सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक प्रयत्न करावेत.;पालक सचिव वल्सा नायर- सिंह.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनावर आधारीत अधिकाधिक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यात उभे राहणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. जिल्हा…

🛑कारिवडे- चराठा परिसरात चोरट्यांचे भुरट्या चोरांचा सुळसुळाट.;डंपर सहा टायर चोरट्यांनी केले गायब..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे,चराठा या भागात भुरट्या चोरांचा जोरदार चोरीचा सुळसुळाट वाढला आहे.या भागातील काही घरे,बंद कारखाने याचा फायदा घेऊन या ठिकाणी भुरट्या चोरट्यांकडून विहिरीचे पाईप,लोखंडी वस्तू चोरीच्या…

🛑एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना संपूर्ण थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना…

🛑सागरी जलदी झोनमुळे जिल्ह्याला सापत्न वागणूक.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. ड्रोनचा कॅमेरा १० ते ३० वावापर्यंतच्या अंतरात मासेमारी करणाऱ्या नौका टिपत आहे. अशा नौकामालकांवर दंडात्मक कारवाई होते. मासेमारीसाठी सागरी जलधीक्षेत्राचे झोन तयार केले आहेत. त्या झोनमुळे रायगड…

🛑रोहयो योजनेत मोठी अनियमितता १ लाख विहिरींना मंजुरी.;केंद्र सरकारकडून कानउघाडणी.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. रोहयो योजनेतील सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये संतुलन न ठेवता या योजनेतील चार हजार कोटींपैकी जवळपास ४५ टक्के निधी केवळ विहिरी खोदण्यासाठी वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात…

🛑पिंगुळी रेल्वे ब्रिज नजीक मोटरसायकल व आयशर टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नेरूर येथील हरेश नेरूरकरचा मृत्यू.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजिक बुधवारी दुपारी ३-४५ वाजताच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर (वय १९, रा.नेरूर…

🛑श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी एसटीच्या १०० बस गाड्या जादा सोडणार.;श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना.

▪️पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी कुणकेश्वर भक्तांना ये – जा करण्यासाठी किमान शंभर एसटी बस गाड्यांची व्यवस्था करा. कुणकेश्वर भक्तांना…

🛑पिंगुळी येथे मोटर सायकल आणि आयशर टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात नेरुर येथील युवकाचे निधन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथे झालेल्या मोटर सायकल आणि आयशर टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात नेरुर येथील 19 वर्षीय युवकाचे झाले निधन असून मोटरसायकल वरील अजून दोघेजण झाले गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना…

🛑आता कॉपी करणाऱ्यांची खैर नाही; राज्यात पहिल्यांदाच असं घडणार १०वी १२वीच्या परीक्षेबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय.

✍🏼लोकसंवाद /- मुबंई. दहावी, बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील…

🛑वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मार्ट प्रीपेड मीटर च्या विरोधाचा ठराव..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दि.२६ जानेवारी २०२५ रोजी कोरम अभावी तहकूब झालेली वालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाली.वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घरगुती वीज मीटर जोडणीला स्मार्ट प्रीपेड…

You cannot copy content of this page