Category: इतर

🛑अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल भारतीय हवामान विभागाची माहिती.

🖋️लोकसंवाद/- पुणे. मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी गुडन्यूज आहे.यंदा मान्सून नेहमीपेक्षा एक आठवडा लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून मंगळवारी दाखल झाल्याची माहिती…

🛑वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,सिंधुदुर्ग आस्थापनेकडील कायम कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार.; प्रसाद गावडे.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेवर कार्यरत कायम कर्मचारी कार्यालयीन वेळ व शिस्तीचे पालन करत नसून मनमानी कार्यपद्धतीने वागत असल्याचे वागत असून काही ठराविक कर्मचारी दैनंदिन…

🛑वैभववाडी तालुक्याचा दहावी शालांत परीक्षेच्या निकाल शंभर टक्के.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालात वैभववाडी तालुक्याने बाजी मारली असून तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यातून माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचा अथर्व जयवंत मोरे (९५. ६० )…

🛑मुख्यमंत्र्यांचा हेलिपॅडवर जाऊन सत्कार करणे भोवले कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.

◼️जिल्हापोलीस अधीक्षक,अप्पर जिल्हाधिकारी,कणकवली प्रांताधिकारी यांना खुलासा सादर करण्याची नोटीस. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना देखील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

🛑पुण्यात मुसळधार पाऊस पाच ठिकाणी झाडे कोसळली.

🖋️लोकसंवाद /- पुणे. मुसळधार पावसामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.शहर, परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेल्या PMGSY कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करावीत.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत (PMGSY) चालू असलेल्या कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.ग्रामविकासमंत्री यांच्या मंत्रालयातील…

🛑हुमरमळा येथील तिहेरी अपघातात डंपरखाली चिरडून दोन ठार.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात…

🛑जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आपल्याला जे काही मिळाले ते गावामुळे मिळाले त्याची परतफेड करावी .गावाच्या एकजुटीने गावचा सर्वांगिण विकास करावा या हेतूने दोन ऑक्टोबर २०२४रोजी स्थापन झालेल्या जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्ग मार्फत साळगाव, नेरूर आणि कुडाळ येथे स्पर्धा परिक्षा कट्टा स्थापन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेबाबत जाणीवजागृती व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना स्पर्धा परिक्षा पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page