Category: इतर

🛑यशवंतगड येथे माहिती फलकाचे अनावरण,दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांची संयुक्त मोहीम.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रेडी येथील यशवंतगड येथे आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतगडाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.…

🛑रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा,यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला.पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर…

🛑कुडाळमध्ये एसटीचा ७७वा वर्धापन उत्साहात केला साजरा.

🖋️लोकसंवद /- कुडाळ. कुडाळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज कुडाळ एसटी बसस्थानकात वर्धापन दिन फटाके फोडून व केक कापून एकमेकांना केक भरवून जल्लोषात…

🛑माणगाव हायस्कूल संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने मारली बाजी.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी…

🛑मसुरे कावावाडी येथे शेतमांगराला आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या…

🛑गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी मालवण येथील दोघांना घेतले ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी मालवण येथील दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून दोन बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज सकाळी ११…

🛑देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी अखर्चित…

🛑बेकायदा गुरे वाहतूक करणाऱ्या 3आयशर टेम्पो आणि 1 पिकअप टेम्पोवर बांदा पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- बांदा. फोंडा-गोवा येथून सांगलीच्या दिशेने गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर बांदा पोलिसांनी काल रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली पोलीस चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन आयशर टेम्पो…

🛑हिंदळे येथे एकाचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत…

🛑कुडाळ एमआयडीसी च्या विकासावर प्रलंबित समस्यांवर चर्चा दुसरी बैठक संपन्न.;आ. निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या…

You cannot copy content of this page