Category: इतर

🛑आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश,कुडाळ एसटी आगार येथे पाच बसेस दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या.सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या.मात्र,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या.मात्र, आज कुडाळ…

🛑आचरा डोंगरेवाडी महिलांनी साजरा केला वडाचा वाढदिवस पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

🖋️लोकसंवाद /- आचरा. रस्ता रुंदी करणात कोसळलेल्या वट वृक्षाच्या जागी गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी लागवड केलेल्या वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करत आचरा डोंगरेवाडी ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. यावेळी…

🛑कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र हुणकीकर यांच्याकडून शासकीय निधीत भ्रष्टाचार.

◼️प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कणकवली…

🛑आचरा व्यापारी संघटना आणि देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण.

🖋️लोकसंवाद /- आचरा अर्जुन बापर्डेकर. वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य याउक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी,मोकळ्या स्मशानभूमी परीसरात वृक्ष वाढ व्हावी या उद्देशाने आचरा व्यापारी संघटना आणि…

🛑वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण करणेबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद वेंगुर्ला यांना निवेदन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण करणेबाबत सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला अध्यक्ष श्री. संतोष परब उपाध्यक्ष – ॲड. श्री. मनीष सातार्डेकर सदस्य भुषण माडकर, बाळा आरावंदेकर, प्रशांत सावंत,…

🛑होडावडे येथील होडावडे चावडी या ऐतिहासिक ठिकाणी मार्गदर्शक फलकांचे अनावरण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावातील ऐतिहासिक होडावडे चावडी येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व होडावडे येथील दळवी समाज यांची संयुक्त विद्यमानाने आज रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी मार्गदर्शक…

🛑वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /-सावंतवाडी. वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव- रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले.या घटनेनंतर वीज वितरण अधिकाऱ्यांशी…

🛑मळगाव येथून 33 वर्षीय युवक बेपत्ता.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे.संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी…

🛑जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल 10 पाणथळ जागांची साफसफाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकताच संपूर्ण जगात दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून 150 पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला.यावर्षीच्या थीमचा…

🛑तोल जाऊन तलावात कोसळलेल्या तरुणाला बाहेर सुखरूप काढण्यात यश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला.मात्र सुदैवाने त्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले.ही घटना आज सायंकाळी ४…

You cannot copy content of this page