Category: इतर

🛑दोडामार्ग -नेतर्डे नंतर आता “ओंकार” हत्ती पत्रादेवी तपासणी नाक्याजवळ..

🖋️लोकसंवाद /- बांदा. दोडामार्ग तालुक्या नंतर गेले चार दिवस नेतर्डे परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या “ओंकार” हत्तीने मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी लावली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.…

🛑आंदुर्लेची सुकन्या पखवाज विशारद कु.श्रृतिका मोर्ये ठरली युथ फेस्टिवल 2025 ची सुवर्ण विजेती.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. पखवाज एकल वादनामध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिलीच विद्यार्थीनी (महिला) ठरली आहे. हे पदक पटकावून तीने हा सन्मान संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या नावे नोंदवीला आहे.मुंबई येथे नुकत्याच…

🛑कुडाळच्या आढावा बैठकीत आ.निलेश राणेंकडून आकारीपड व देवस्थान संदर्भातील मुद्दा उपस्थित,एसओपी जारी करण्याची मागणी.

◼️राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आकारीपड जमिनिसंदर्भात येत्या दहा दिवसात बैठक लावण्याची आश्वासन._* 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून सर्व…

🛑अधिकारी कर्मचारी काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.;राज्यमंत्री योगेश कदम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवत असतं आणि या योजना राबवणारी यंत्रणाही प्रशासनातील अधिकारी असतात पण या ठिकाणी या अधिकाऱ्यांमध्ये योजना राबवण्याबाबत शोकांतिका दिसत आहे अशी खंत राज्यमंत्री…

🛑सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे 23-24 ला कुडाळमध्ये इशारा आंदोलन.;अध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती.

◼️सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडता येणार आहे. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. येत्या १७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि…

🛑वेंगुर्ला येथे सेवा पंधरवडा व विकास दिवसाच्या औचित्याने १७ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर.;तरुणाईला आवाहन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ” सेवा पंधरवडा ” व “विकास दिवस” विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवा उपक्रमांनी साजरा केला जात आहे.…

🛑वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल…

🛑चेंदवण येथे सायबर गुन्हे व विद्यार्थी सुरक्षा विषयी मार्गदर्शन..

🖋️लोकसंवाद /- मनोज देसाई, कुडाळ. चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, येथे शनिवारी निवती पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हेगारी आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक…

🛑ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची TET संदर्भाने निर्माण झालेल्या प्रश्न अनुषंगाने भेट.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. राज्य ग्रामविकास मंत्री ना. योगेशजी कदम महोदय यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने TET संदर्भाने निर्माण झालेल्या प्रश्न अनुषंगाने निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यभरातील…

You cannot copy content of this page