Category: इतर

🛑सातवा वेतन आयोग ;वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटीची अवमान याचिका: सिंधुदुर्गातील शिक्षक सहभागी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्रातील तिन्ही उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. राज्यातून सुमारे 400 ते 4500…

🛑चौके ग्रामपंचायतीच्या वतीने श्री.देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- मालवण. आपला जिल्हा स्वच्छ जिल्हा व पर्यटन जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे जिल्ह्यात असंख्य पर्यटक भेटी देत असतात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंदिर परिसर देवस्थाने धार्मिक स्थळे येथेही पर्यटक भाविक…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध…

🛑५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: ०९ व १० डिसेंबर रोजी कोनाळकट्टा येथे आयोजन!

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग आणि पंचायत समिती, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ते बुधवार, दिनांक…

🛑चौके ग्रामपंचायत कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आज चौके ग्रामपंचायत कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच पी. के. चौकेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. दुलाजी चौकेकर,…

🛑सशस्त्र ध्वजदिन संकलन -2025 निधी शुभारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा..

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. संपूर्ण समाज हा आपल्या वीर जवानांचा सदैव ऋणी आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. वीर जवानांचे कुटुंब हे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी…

🛑गोवा येथे नाईट डान्स क्लबला लागलेल्या आगीत देवसू येथील डॉम्निक डिसोजा यांचा दुदैर्वी मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शनिवारी मध्यरात्री च्या वेळी गोव्यातील एका नाईट डान्स क्लबला लागलेल्या भीषण आगीत दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या २५ जणांमध्ये मूळचे सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील रहिवासी डॉम्निक डिसोजा (वय ४०)…

🛑कुडाळमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा.

◼️आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. बहुजन समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली…

🛑 निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.:दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.किल्ले निवतीवर दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे…

🛑मुणगे कातकरी वस्तीत ब्लॅंकेट वाटप !

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भारतीय संविधानाच्या निर्मितीने या देशाला एक अद्वितीय ओळख देणाऱ्या कोट्यावधी शोषितांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या आणि प्रज्ञा, शील व करुणेचा महासागर असलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

You cannot copy content of this page