Category: इतर

🛑निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न.;दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा सहभाग.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व…

🛑सावंतवाडी वनविभागाची विशेष मोहिम.;सिंधुदुर्गमध्ये एप्रिल पासुन आतापर्यंत ९९७उपद्रवी माकडे जेरबंद !!

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून उपद्रवी माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शेतीपिकांचे नुकसान,घरांमध्ये शिरकाव तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याच्या अनेक…

🛑मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज काही तासातच सावंतवाडी,वेंगुर्ला,मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायतीचे चित्र होणार स्पस्ट.

◼️आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी,वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली.या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित भव्य रोटरी महोत्सव 2025 चे 29,30 व 31 डिसेंबर रोजी आयोजन.

◼️विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोमध्ये नामांकित कंपन्याचा सहभाग.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर…

🛑कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर..

◼️कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर,अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिव पदी मिलिंद बांदिवडेकर. 🖋️लोकसंवाद /- समिलजळवी, कुडाळ. कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष…

🛑वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात.;विशाल परब यांच्याकडून मदत.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात…

🛑विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरव नाईक यांची निवड.

◼️कविलकाटे शाळेचे पदवीधर शिक्षक सिंधुदुर्गचा सुपुत्र कोल्हापूर विभागाचे करणार प्रतिनिधित्व. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित विज्ञान व गणिताचा जादूगार कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत…

🛑असलदे २६ डिसेंबरला श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. असलदे येथे श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम दि. २५ व २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व…

🛑कणकवलीत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस प्रोग्रामला चांगला प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. हॅपिनेस प्रोग्राम म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे चालवला जाणारा एक शिबिर आहे. मनुष्याच्या जीवनात धावपळीमुळे निर्माण झालेली अस्थिरता व तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. मन शांत ठेवण्यासाठी…

🛑कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी 21डिसेंबर रोजी सजग नागरिकांची कुडाळमध्ये बैठक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील 19 वर्षीय युवती.कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी ४ वाजता कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक…

You cannot copy content of this page