Category: राजकीय

टोल सुरू करण्यासंदर्भात पत्रानंतर शिवसेनेची टोलनाक्यावर धडक.;आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा “टोल सुरू कराल तर याद राखा “

कणकवली /- नॅशनल महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित समस्या सुटत • नाहीत जमिनी गेलेल्या जमीनमालकांना मोबदला मिळत नाही व महामार्ग वाहतुकीस योग्य होत नाही तोपर्यंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना टोलमाफी…

युवासेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे संपन्न..

कुडाळ /- आज युवासेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपजिल्हा अधिकारी, सर्व तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकारी…

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री.;पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी

मुंबई /- एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणारे देंवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव…

फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रालयाचं खातेवाटप कसं असणार? भाजपकडे कोणती? शिंदे गटाकडे कोणती?अपक्षांकडे कोणती?

मुंबई /- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिंदे गटाची साथ घेऊन देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा..

मुंबई/- आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जाहीर केले आहे या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्या कार्यकाल याचा आढावा घेतला आणि आपण मुख्यमंत्री पदाचा…

बंडखोर आमदार आजच गुवाहाटी वरून गोव्याला पोचले मुंबईत उद्या गुरुवारी येणार.

मुंबई /- मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता राज्यपालांची एंट्री झाली आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे.त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीत असलेले सर्व…

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला; सर्व सदस्यांना सूचना जारी

मुंबई/- ममहाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे.सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात…

शिवसेनेच्या ३८ आमदारांनी काढला ठाकरे सरकारचा पाठींबा !

मुंबई /- एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात…

सत्तेचा सारीपाट, काय आहेत पर्याय? सत्ताकारणाची कायदेशीर लढाई कशी असेल?

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे बहुसंख्य आमदार दिसत असताना बाहेर अनेक घडामोडी घडत आहेत.पण महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय निर्णय देतात…

शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे आज न्यायालयात बाजू मांडणार.;एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क..

मुंबई /- राज्यातील सत्तेविरोधातील बंड आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून न्यायालयीन लढाईस रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी…

You cannot copy content of this page