Category: सावंतवाडी

🛑मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश परब यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. मडूरा येथील मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश बुधाजी परब यांची बिनविरोध निवड झाली. व्हाइस चेअरमन पदी भिकाजी धुरी यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या…

🛑विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर यांचे मोपा विमानतळावर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संजू परब यांनी स्वागत केले.नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी…

🛑आरोंदा- मळगाव रोडवर राज्य उत्पादन शुल्क पथकाने गोवा बनावटी दारूसह १० लाख २४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,तपासणी नाका इन्सुली येथे राज्य उत्पादन सिंधुदुर्ग या पथकाने मळेवाड जंक्शन जवळ,आरोंदा- मळगाव रोड,ता.सावंतवाडी,जि.सिंधुदूर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे.10,24,040/- रु. किंमतीचा…

🛑राज्यात बसलेले खोेके सरकार ३१ तारखेला पडणार.; युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यातील घटनाबाह्य बसलेले खोके सरकार येत्या ३१ तारखेला पडणार, असा दावा आज येथे युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले. दरम्यान आगामी काळात…

🛑भाजपकडून १३० ठिकाणी संविधान दिन साजरा होणार.;चंद्रकांत जाधव.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ स्तरावर संविधान गौरव दिन 130 ठिकाणी साजरा…

🛑आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणी सदस्य यांचा सत्कार सोहळा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांतजी भारतीय यांच्या उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा भाजपा कार्यालय येथे शुक्रवार…

🛑मोती तलाव येते पाच धूम स्टाईल बाईक स्वारांनवर कारवाई..

▪️पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई,राजू मसुरकर यांच्या मागणीची दखल.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात मोती तलाव येते दिवाळीनिमित्त पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर रात्री कारवाई करण्यात आली आहे.त्या…

🛑प्रसिद्ध सोनुर्ली लोटांगणाची जत्रा २८ नोव्हेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत…

🛑एअरगनचा “छर्रा” मारून जखमी केल्याप्रकरणी तळवडेतील एकावर गुन्हा दाखल…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एअरगनचा छर्रा मारून एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तळवडे येथील अंकुश सिताराम लोके (वय २४, रा. तळवडे-लोकेवाडी) याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची…

🛑चराठे गावडे शेत येथील रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन

✍🏼सावंतवाडी /- लोकसंवाद. चराठे गावडे शेत येथील मुळीक घर ते नायर घर रस्ता भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सौ.कुबल उपसरपंच श्री परब, महेश पांचाळ, दत्ता सावंत,गावडे शेत येथील रहीवासी…

You cannot copy content of this page