🛑मुंबई विद्यापीठाचा बी.फार्मसी निकाल जाहीर,भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी मुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे.बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी…
🛑गावठी वैद्य काशीआत्या नाईक यांचे निधन.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गावठी वैद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरडोंगरी गणेशनगर येथील लक्ष्मी उर्फ काशी नाईक वय 85 यांचे नुकतेच निधन झाले.त्या काशी आत्या म्हणून प्रसिद्ध होत्या,त्यांच्यावर येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार…
🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%
राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४…
🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी.
आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण ✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️ यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे,खालील पत्त्यावर आजच भेट द्या… || 🔅Loksanvad ADVT💫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…😇 सिंधुदुर्गातील…
🛑भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते सांगेली शाळेतील मुलांना दप्तर आणि वह्या वाटप..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे. खासदार नारायणराव राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग…
🛑नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च,फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार…
🛑भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील प्रथम स्थान प्राप्त केलेला कु.आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया…
🛑मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सीताराम गावडे सन्मानित!
▪️मराठा समाजासाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन केला सन्मान.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मराठा बिझनेसमन फोरम या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेने मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत…
🛑मुंबई -गोवा महामार्गावरील तोरसेहून पणजीच्या दिशेने असलेली संरक्षक भिंत कोसळली..
✍🏼लोकसंवाद /- बांदा. गोवा राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. मालपे-पेडणे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तोरसेहून पणजीच्या दिशेने असलेली संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व अन्य…
