Category: सावंतवाडी

🛑बांदा -दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये अपघात.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास…

🛑डॉ.रवींद्रनाथ रेडकर यांनी कवड्या सापाला दिले जीवनदान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सातार्डा-भोमवाडी येथील प्रसिद्ध सर्पअभ्यासक डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरात एक कवड्या साप आढळून आला.त्यांच्या घरातील एका खोलीत दिसलेल्या या सापाला डॉ. रेडकर यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात…

🛑पर्यटन स्थळावर झुगाराचे फड बसवणाऱ्याचा वाली कोण.?रुपेश राऊळ.

◼️पर्यटन स्थळावर झुगाराचे फड बसवणाऱ्याचा वाली कोण.? सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांचा सवाल.सविस्तरपणे व्हिडिओ पहा.

🛑सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा पोलीस ठाण्यात आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी कार्यभार स्वीकारला.बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा ओरोस येथे बदली झाली आहे. पालवे…

🛑वाफोली येथे राहत्या घरावर शेगलाचे झाड कोसळ्याने नुकसान.

🖋️लोकसंवाद /- बांदा. वाफोली येथील अन्नपूर्णावाडी येथे गणेश सावंत यांच्या राहत्या घरावर आज सकाळी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसात शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळपासून परिसरात…

🛑मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🌹शुभेच्छुक🌹आ.दीपकभाई केसरकर.

🌹हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺 महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री 🛑माननीय ना.नितेशजी राणे साहेब. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 🙏शुभेच्छुक🙏 ◼️आ.दीपकभाई केसरकर -माजी शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य,समस्त…

🛑विकसित भारताचा अमृतकाळ सेवा,सुशासन,गरीब कल्याणाची ११ वर्षे संकल्प ते सिद्धी सावंतवाडी शहर मंडल कार्यशाळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. विकासाचा संकल्प,जनसामान्यांशी संवाद आणि माहितीपर अनावरण! भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी शहर मंडल यांच्या वतीने नुकतीच संकल्प ते सिद्धी मंडळ कार्यशाळा आज मँगो 1 हॉल बाजारपेठ या ठिकाणी…

🛑सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना…

🛑बदललेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन.

◼️सावंतवाडी,कणकवली व तळेरे येथे मोफत सत्रे. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _चालू शैक्षणिक वर्षी पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप बदललेले असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ…

🛑सावंतवाडीतील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद पडते यांची गळफास लावून आत्महत्या

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद सुभाष पडते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. दोन दिवस त्यांचे घर बंद…

You cannot copy content of this page