Category: सावंतवाडी

🛑कोनशी-भटवाडी येथील 22वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन केलीआत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- बांदा. कोनशी-भटवाडी येथील २२वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर असे तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे…

🛑मातोंड – तळवडे मार्गांवर अचानक रिक्षा समोर गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी.;रिक्षा चालक गंभीर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मातोंड तळवडे मार्गांवर रिक्षा समोर गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर…

🛑सावंतवाडीत चोरट्यानी तीन बंद फ्लॅट फोडले,रुमाल बांधून फिरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद.;पोलिसांकडुन तपास सुरु.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात सर्वोदय नगर आणि शिरोडा नाका येथील परिसरातील तीन बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.विशेष म्हणजे सर्वोदय नगरात तोडांला रूमाल…

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला ‘व्हेरी गुड’ मानांकन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ हे मानांकन मिळविले आहे. या…

🛑सावंतवाडी तील मोती तलावात पुन्हा संगीत कारंजावर मगरी चे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने ‘सापळा ‘ लावला होता.मात्र, यात वनविभागाला यश आले नाही.रविवारी पुन्हा एकदा मगरीने त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्याकडून दीड दिवसांच्या गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आले.…

🛑वेंगुर्ला येथील गवळीवाडा जमीन प्रश्न मार्गी लागला; आमदार केसरकर यांचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. ​वेंगुर्ला येथील गवळीवाडा येथील जमिनी आता लवकरच वहिवाटदारांच्या नावावर होणार आहेत, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष सहकार्य केले…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेची 31सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

◼️संस्थेला निव्वळ नफा 3 कोटी 3 लाख तर, सभासदांना 14%लाभांश जाहीर. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि., सावंतवाडी या संस्थेची 31 सावी सर्वसाधारण सभा रविवार दि.…

🛑मुख्य वीज वाहिनीची चोरी होऊन देखील महावितरण कडून पोलीस तक्रार दाखल नाही.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सुमारे दोन-तीन महिने पूर्वी चोरी होऊन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही तक्रार दाखल नाही. आंबोली ते पारपोली अशी महावितरण ची मुख्य विजवाहिनीला पर्यायी विज वाहिनी सुमारे सात ते…

🛑क्वांटम युगावर अद्विताचे दमदार वक्तृत्व : जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश.

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५…

You cannot copy content of this page