🛑सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शरद मेस्त्री यांची सलग दुसर्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या…
