Category: सिंधुदुर्ग

🛑भोसले इन्स्टिटयूटचा पदविका अभियांत्रिकी निकाल ९०%चार पैकी तीन विभागात मुली अव्वल.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला आहे. कॉलेजच्या चार…

🛑बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता.;कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे…

🛑माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल…

🛑दाभोलीत स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत.;वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

◼️स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी हे दाभोली येथील स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करीत आहेत. दाभोली…

🛑नेरुरपार पुलावरून कर्ली नदी पात्रात एकाने मारली उडी.;शोधकार्य सुरु.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरुरपार पुलावरून येथील कर्ली नदीच्या पात्रात थेट पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने उडी घेतली. ही धक्कादायक घटना आज दुपारी साधारण १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.…

🛑साकवांची दुरुस्ती करा,प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा.;शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६० पैकी ४५८ साकव नादुरुस्त असून साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी.खरीप हंगाम २०२४ मधील भात पिक नुकसान भरपाईची २ कोटी ४४ लाख रु. रक्कम…

🛑चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण,कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष…

🛑यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के.

◼️भूमिका परब प्रथम,दिव्या जंगले द्वितीय,सेजल देसाई तृतीय. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा…

🛑बांदा -दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये अपघात.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास…

🛑मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द.

◼️कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या…

You cannot copy content of this page