ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेने जाहीर प्रवेश.
लोकसंवाद /- मालवण. ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेले संजय पडते यांनी आज बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत आंगणेवाडी येथे…