Category: कुडाळ

🛑कुडाळ सुधार समिती तर्फे नगराध्यक्ष| सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा करण्यात आला सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर ( बांदेकर ) नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल कुडाळ सुधार समिती तर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री राजन माडये, देसाई…

🛑कवठेमहांकाळ शालेय मुलांच्या सहलीची बस नादुरूस्त झाल्याने खा.नारायणराव राणे आ.निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत…

🛑डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ फेब्रुवारी रोजी कुडाळवासियांच्या वतीने होणार नागरी सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर. वालावल गावचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ.…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा संपन्न.;

▪️लवकरच रक्तदान शिबीर घेणार.;अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग ची मासिक सभा गुरुवार दिनांक ०६.०२.२०२५.रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता सिद्धीविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे…

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कांदळवन सफारी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाचे नाते तुटत चालले आहे. मोबाईल मुळे आजूबाजूचा निसर्ग बघण्यासाठी ही वेळ मिळत नाही ही आज शहरात नाही तर खेड्यातील मुलांची अवस्था आहे .अशासाठी…

🛑सहावा वेतन आयोग त्रुटी दुरूस्तीसाठी प्रस्ताव: कुडाळ पं.स.कडून सादर..

▪️महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचा पाठपुरावा. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दि. 01/01/2006 रोजी व त्यानंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचा-यांचे वेतन महाराष्ट नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम 2009 च्या नियम…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयसीएसएसआर (ICSSR) मुंबई प्रायोजित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा…

🛑वराड व सोनवडे गाव जोडणाऱ्या पुलाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वराड व सोनवडे गाव जोडणारे पूल हे आमदार निलेश राणे यांच्या विजयाची वाट पाहत होते म्हणूनच याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत होत आहे याला म्हणतात पायगुण…

🛑वराड-सोनवडेपार पुलाचा उद्या लोकार्पण सोहळा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यावेळी…

🛑कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर…

You cannot copy content of this page