Category: कुडाळ

🛑सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी या आशय…

🛑राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत कविलकाटे शाळेचे पदवीधर शिक्षक गौरव नाईक प्रथम.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र – पुणे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत महाराष्ट्र…

🛑कविलकाटे येथिल सौ.दिशा अरविंद जळवी यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी, कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे बाळकृष्ण नगर येथिल सौ.दिशा अरविंद जळवी हिचे काल सोमवार दिनांक 12.01.2026.रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोवा बांबूळी येथिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.सौ.दिशा जळवी…

🛑अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 11.01.2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपाल नेरुर त.हवेली व अधिनस्त कर्मचारी यांचेसमवेत मौजे मिटक्याचीवाडी येथील निर्णित वनसर्वे क्रमांक 94/1 मध्ये जाऊन तपासणी केली असताअवैध वृक्षतोड दिसून…

🛑इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा 25 जानेवारीला कुडाळमध्ये25 किमी ची फनरेड तर 60 किमीची एलिट रेसचा समावेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे *इन्स्पायर सिंधुदुर्ग* या सायकल स्पर्धेचे आठवे संस्करण रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथे पार पडणार आहे. ही…

🛑आरोपींची जामिनावर मुक्तता ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शासकीय वनक्षेत्रात घुसून विकण्याच्या हेतूने बेकायदेशीर वृक्षतोड केल्या प्रकरणी दि.१२/०१/२०२६ रोजी ५ आरोपींची कुडाळ येथील मे.न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…

🛑रणझुंजार मित्र मंडळ व कवठी युवक मित्र मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.संजय करलकर मित्रमंडळ कवठी व उद्योजक श्री रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने डबलबारी भजनांचा जंगी सामन्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व समाजसेवक यांचा जाहीर सत्कार. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कवठी येथे १० जानेवारी २०२६ रोजी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता.याबारीसाठी बुवा श्री.संदीप पुजारे…

🛑श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री. पुष्पसेन सावंत कालेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व APTI – MS या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘Herbal extraction and isolation techniques’ या विषयावर दोन…

🛑निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.

◼️ दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व…

🛑कविलकाटे पोलिस पाटील हेमंत मातोंडकर यांना पितृशोक.;कृष्णा मातोंडकर यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री.कृष्णा शांताराम मातोंडकर यांचे शुक्रवार दिनांक 09.01.2026.रोजी सायंकाळी 07 वाजण्याच्या सुमारास दुखःद निधन झाले.ते 70 वर्षाचे होते.श्री.कृष्णा शांताराम मातोंडकर…

You cannot copy content of this page