Category: कुडाळ

🛑निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.

◼️दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक…

🛑नेरुर विभागातील पदाधिकाऱ्यांचा स्थानिक उमेदवारच हवा चा नारा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरुर विभागातील पदाधिकाऱ्यांची स्थानिक उमेदवार हवा अशी मागणी असून वेशी बाहेरील उमेदवार आयात करून सर्व सत्ता केंद्रे असून देखील युतीधर्म पाळला न गेल्याची नेरूर विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांची…

🛑कुडाळ शहर शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून कविलकाटे येथिल अपघातग्रस्थ साईडपट्टीचे काम पूर्णत्वास.

🖋️लोकसंवाद/- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कुडाळ- कविलकाटे या मेन रोडवर नमसगा या ठिकाणच्या तीव्र उतार आणि चढाव या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही…

🛑कोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक.; आर्कि.दिनकर सामंत.

◼️आयआयएच्या रत्नसिंधू उपकेंद्राचा कुडाळमध्ये ”आरंभ” रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील आर्किटेक्टस ची उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तूशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम…

🛑माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे “मी लाभार्थी” अर्ज दाखल करण्यास इच्छुक!

◼️शिवसेना जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांची टीका. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज संपूर्ण उबाठाची झालेली अवस्था महाराष्ट्रासमोर आहे,त्यापेक्षा वेगळी काही माजी आमदार वैभव नाईकांची असेल असे वाटत नाही. स्वतःच्या आत्मचिंतनासाठी सतरंजी…

🛑जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी घेतले अर्ज.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून कुडाळ तहसीलदार कार्यालयात जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी…

🛑ब्लू डार्ट गाडीची दरोडा घालून लुटमार करायचा प्रयत्न केल्या प्रकरणी २ आरोपींची जमिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ब्लू डार्ट गाडीची दरोडा घालून लुटमार करायचा प्रयत्न केल्या प्रकरणी २ आरोपींची दिनांक १५/०१/२०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्हि.एस.देशमुख यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने तर्फे ॲड.विवेक…

🛑कुडाळ येथील राडा प्रकरणी शिवसेना उबाठा शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर यांच्यासह पाचजणांची निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन वर्षांपूर्वी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कुडाळ आणि मालवण मधील तरुणांच्या दोन गटात तूफान हाणामारी झाली होती. या राड्याच्या गुन्ह्यातून उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी सुशिल…

🛑नामनिर्देशन पत्र भरताना चार व्यक्तींनाच प्रवेश,निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश.;वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्यानि वडणूका जाहीर झाल्या आहेत. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय…

🛑गिअर अप जिमतर्फे रांगणा गड ट्रेक चे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गड,किल्ल्यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी दरवर्षी गिअर अप जिमतर्फे *रांगणा गड ट्रेक* चे आयोजन करण्यात येते.यामध्ये अनेक गडप्रेमी सहभागी होतात. सुरक्षित,शिस्तबद्ध व सुंदर नियोजन हे ट्रेकचे वैशिष्ट्य.…

You cannot copy content of this page