Category: कुडाळ

🛑माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्का.;आकेरी सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य भाजपमध्ये दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष…

🛑पिंगुळी जि.प.मतदारसंघात उबाठा सेनेचे साळगाव टिळवेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव टिळवे वाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी आज जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची पिंगुळी जिल्हा परिषद मध्ये…

🛑येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या…

🛑रणझुंजार मित्रमंडळ आणि रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेरूर…

🛑निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा,दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आज मराठा आरमार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मराठा आरमाराच्या पराक्रमास अभिवादन…

🛑जलवाहिनी फुटल्यामुळे कुडाळ शहरातील नगरपंचायत चा पाणीपुरवठा बंद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर नळयोजनेची मुख्य जलवाहिनी गुरुवारी नक्षत्र टॉवर येथे फुटली असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. कुडाळ शहरातील कुडाळेश्वरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, रेल्वेस्थानक मार्ग,पोलीस ठाणे, बाजारपेठ, पानबाजार,…

🛑पाट हायस्कूल मध्ये वारली चित्रणा सोबत वारली संस्कृतीची ओळख.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वारली चित्रण करता करता ठाणे जिल्हा येथील आदिवासी पाड्यावर ही संस्कृती कशी विकसीत झाली त्याचे नृत्य प्रकार रहाणीमान .निसर्गाची त्यांची जवळीक .वनौषधी खजीना . वारली घरे .त्याची…

🛑कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने दीपावली निमित्त सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दीपावली निमित्त कुडाळ शहर शिवसेना यांच्या वतीने कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ओंकार तेली,शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे,शिवसेना कुडाळ…

🛑आंदुर्लेत उद्यापासून कला महोत्सवाचे आयोजन.;सांस्कृतिक कार्यक्रमाची असणार मेजवाणी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीच्यावतीने २२ व २३ ऑक्टोबर रोजी श्री देवी आंदुर्लाई मंदिर येथे ‘कला महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.गावातील…

🛑लक्ष्मीपूजनानिमित्त वैभव नाईक यांनी कुडाळ येथे विविध ठिकाणी दिल्या भेटी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काल कुडाळ येथे लक्ष्मीपूजनानिमित्त विविध ठिकाणी भेट देऊन दर्शन घेत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार…

You cannot copy content of this page