Category: कुडाळ

🛑संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद…

🛑सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव कार्यक्रम संपन्न..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य…

🛑विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक आमच्यासोबत आहेत,…

🛑कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण माजी नगराध्यक्ष ओंकार तेलींचा पुढाकार..

◼️कै.सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.सामाजिक कार्यकर्ते, कुडाळ नगरपंच्यायत…

🛑आंबा, काजू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे टायर जाळले..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि घटना आज सकाळी…

🛑कुडाळ एमआयडीसी परिसरात खोलीत गळफास घेत तरुणांची आत्महत्या.;कारण अद्याप अस्पष्ट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मृत युवक अंदाजे २२ वर्षांचा…

🛑मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न.

◼️वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या…

🛑दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ व तिने महिला दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळ च्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुन्या…

🛑मधुरा मधुसूदन प्रभूकेळुसकर ठरल्या वालावल सौभाग्यवती’ च्या मानकरी..

◼️वालावल येथे ‘वालावल सौभाग्यवती’ स्पर्धेचा महासंग्राम.* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात युवा संघर्ष मित्रमंडळाने आयोजित वालावल सौभाग्यवती स्पर्धेत मधुरा मधुसूदन प्रभूकेळुसकर विजेत्या ठरल्या.…

🛑एक वेळ मला संधी दया मी पुन्हा अंगात देवी काढण्याचे सोंग करणार नाही.;अभाअंनिसने केली अंगात येणाऱ्या देवीची पोलखोल..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आवळेगांव पाटकरटेंब येथे रस्त्यालगतच गेले दहा ते पंधरा वर्षे रत्नप्रभा चंद्रकांत तावडे हि स्त्री पटकी देवी आणि सात बायांची शक्ती आपल्या अंगात येते असे भासवून…

You cannot copy content of this page