🛑नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या…
