Category: कणकवली

🛑वृक्षतोडीबाबतच्या अटी पूर्ववत करा ! जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेची वनमंत्र्यांकडे मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विनापरवाना झाडतोडीस ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिंधुदुर्गमध्ये स्वतःची घर दुरुस्ती, सरपण, अंत्यसंस्कार तसेच काही वेळा आर्थिक कारणास्तव वृक्षतोड करावी लागते.…

🛑कोकणातील पहिले मार्केट यार्ड कणकवली नांदगाव येथे उभे राहणार,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मार्केट यार्ड चे स्वप्न होणार पूर्ण..

▪️आ.नितेश राणे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई…

🛑पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती ?आमदार नितेश राणे यांनी वस्तुस्थिती दर्शक यादी आणली बाहेर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना ई.डब्ल्यू.एस.च्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही.बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस. कोट्यातून सगळे उमेदवार मुस्लिम समाजाचे भरती झाले.त्यात एकही मराठा उमेदवाराला भरती होता आले…

🛑आमदार नितेश राणे याचे मतदारसंघातील काम अतिशय चांगले.;शिक्षण मंत्री केसरकर यांचेकडून कौतुक.

▪️विजयदुर्ग किल्ल्याजवळ आमदार नितेश राणे आणत आहेत अतिशय सुंदर प्रकल्प,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती.._* ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडकॉटर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग…

🛑संविधान बदलणार अशी भीती घळणाऱ्यांना शिवशक्ती आणि भीमशक्ती ची एकजूट दाखवूया.;आमदार राणे यांचे आवाहन.

▪️संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही,संविधान जागर यात्रेत आमदार नितेश राणे यांचा इशारा.._* ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने राज्यातील आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या आणि देश…

🛑शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केला जाणार गौरव..

▪️युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा केला जाणार सत्कार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS २०२४ परीक्षे मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

🛑संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या ११ ऑगस्टला सभा..

▪️संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांची माहीती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी १० वाजता…

🛑संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद होणार..

▪️राज्यातील सर्व माता-भगिनींनी दखल घ्यावी;आमदार नितेश राणे यांचे आवाहन.. *✍🏼लोकसंवाद /- कणकवली.* उबाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा “माझी लाडकी बहीण योजना” बंद…

🛑ह्युमन राइट्स ‌इंटरनॅशनल फेडरेशन ‌तर्फे‌ ‌निलेश गोवेकर यांची जिल्हा संचालक या पदी वर्णी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य ‌तसेच सामाजिक कार्यकर्ते,श्री.निलेश नरहरी गोवेकर ‌यांना मानवी हक्क आंतरराष्ट्रीय फेडरेशन जिल्हा संचालक कणकवली (महाराष्ट्र) हे अत्यंत प्रतिष्ठित आणि संवेदनशील पद देण्यात…

You cannot copy content of this page