Category: कणकवली

🛑तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) या शिखर परिषदेद्वारे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार रिक्त जागांसाठी प्रवेश…

🛑आरक्षण बचाव रॅलीला कणकवलीत उस्फुर्त प्रतिसाद ,हजारोंच्या संख्येने आरक्षण रॅलीत समाज बांधव सहभागी..

▪️भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली रवाना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपविणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज 5 ऑक्टोबर…

🛑युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत युवतीशी अतिप्रसंग प्रकरणी वाडीतील ग्रामस्थांनी दिला बेदम चोप.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरा पासून लगतच्या एका गावातील अल्पवयीन युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत एका आंबट शौकीनाने युवतीशी अतिप्रसंग करत लगट करण्याचा प्रयत्न केला.सुशिक्षित व एका सशस्त्र प्राधिकरण विभागातून निवृत्त…

🛑शासनाच्या गृह व विधी न्याय मंत्रालय सामुदायिक आरोग्य शिबिर कार्यक्रम अंतर्गत उपक्रमाचे आयोजन.;सरपंच संदिप मेस्त्री.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ ग्रामपंचायत मध्ये श्री देव काशिकलेश्वर सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेफ्रोलोजी, दंतरोग, अस्थी रोग, स्त्रीरोग अश्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांमर्फत करण्यात आल्या.तसेच…

🛑आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी च्या प्रवृत्ती विरोधात कणकवलीत आरक्षण बचाव रॅली..

▪️5ऑक्टोबर रोजी कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघातील हजारो समाज बांधव होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

🛑संजय राऊत ने “मुंगेरी लाल चे हसीन सपने” पाहू नयेत,महायुतीचे पुन्हा सरकार येणार.;आमदार नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत.भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटने साठीची निष्ठा…

🛑मानाचा संतांचा गणपतीचे अजयकुमार सर्वगोड यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली टेंबवाडी येथील मानाचा संतांचा गणपतीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दर्शन घेतले.यावेळी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष राणे,…

🛑नितेश राणे यांनी माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत पडू नये तुमच्या आणि वडिलांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे.;परशूराम उपरकर.

▪️आ.नितेश राणेंवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे हे त्यांनी विसरू नये.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला मुळातच नितेश राणे हेच खरे खंडणीखोर…

🛑रक्तात गद्दारी आणि दलाली असणाऱ्या संजय राऊतला भाजपचे निष्ठावंत गडकरी, फडणवीस कधीच कळणार नाहीत.

▪️भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान आहे.भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जडणघडणेत…

You cannot copy content of this page