Category: कणकवली

🛑फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला,दोन तास वाहतूक ठप्प…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोल्‍हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्‍याने…

🛑शाळेची सहल आटपून परतत असताना नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर मध्यरात्री दोन वाजता घडला अपघात.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा आज…

🛑खाऊगल्ली नव्हे तर एक प्रकारची जत्राच.;आमदार नितेश राणे..

▪️आ.नितेश राणेंनी मानले उपस्थितांचे आभार,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांचे केले कौतुक.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे…

🛑मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथील राजस्थानी धाब्यावर विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वनविभागाच्या पथकाने घेतले ताब्यात.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथील राजस्थानी धाबा येथे विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वनविभागाच्या पथकाने आज ताब्यात घेतले.या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वनविभागाने पाच जणांना ताब्यात घेतले आहे.…

🛑कणकवलीतील बच्चे कंपनीच्या खाऊगल्ली कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली आहे.कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या…

🛑एसटी आगारात साजरा होणार ६ डिसेंबर पासून प्रवासी राजा दिन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी…

🛑आयनल देवदीपावली साजरी करण्यास पार्टी नंबर १ परवानगी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आयनल गावामध्ये दि. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या श्री नागेश्वर पावणाईचा देवदिपावली जत्रौत्सव साजरा करण्यास पार्टी नं.१ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना…

🛑ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक 28 नोव्हेंबरला.

▪️पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची…

कणकवली विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरीत नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर.

लोकसंवाद /- कणकवली. कणकवली विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरीत नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर.

🛑अकराव्या व्या फेरीत दीपक केसरकर यांना 18254 चे मताधिक्य..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आठवी फेरी,अकराव्या फेरीत अखेर दीपक केसरकर यांना मताधिक्य 18254 मिळाले आहे.

You cannot copy content of this page