कुंब्रल येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या..
लोकसंवाद /- दोडामार्ग. कुंब्रल-वरचीवाडी येथील महादेव आनंद सावंत या २० वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.दोडामार्ग शहरात राहत असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये त्याने ही आत्महत्या केली.याबाबत अधिक माहिती…