Category: दोडामार्ग

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताणतणाव मार्गदर्शन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे मानसिक आरोग्य आणि ताणतणाव या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना संतुलित आहार,पुरेशी झोप,व्यायाम,वेळेचं…

🛑महावितरण ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ.डिजिटल ग्राहक योजना.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग/रत्नागिरी. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा कणकवली येथे संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, नगरपरिषद…

🛑कुडाळमधुन दोडामार्गात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात 1 लाख 80 हजारांचा दंड..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. कुडाळ येथून ओव्हरलोड व बेकायदेशीर रित्या गोव्याला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला आज दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व त्यांच्या टीमने ताब्यात घेत 1 लाख 80 हजार रुपये दंड…

🛑देशाचा आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात आहे.;उद्योजक विवेकानंद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खोकरल तालुका दोडामार्ग या गावात संपन्न झाले. या शिबिरात विविध बौद्धिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर…

🛑दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कडून ईव्हीएम विरोधी सह्याची मोहीम सुरू..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. आज दोडामार्ग मद्धे काँग्रेस कडून ईव्हीएम विरोधी सह्याची मोहीम सुरू करण्यात आली.दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मार्फत सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येत…

🛑बांबर्डे येथे सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास केले रेस्क्य रेस्क्यू.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालूक्यातील हेवाळे बांबर्डे येथील बागायतीत रविवारी रात्री सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास रेस्क्यू केले .आणी रात्री उशिरा वन अधिकारी यांच्या समक्ष नैसर्गिक…

🛑न्यू इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज भेडशि येथे करियर विषयक मार्गदर्शन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. भेडशि येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी डॉक्टर संजय खडपकर यांचे करियर विषयक मार्गदर्शन संपन्न झाले लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयातर्फे दोडामार्ग तालुका, बांदा, चंदगड…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात एड्स विषयक जनजागृती.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडमार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात राष्ट्रीय योजना विभागामार्फत आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताह निमित्त उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर रामदास रेडकर यांचे एड्स विषयक जनजागृती बाबत व्याख्यान संपन्न झाले डॉक्टर…

🛑दोडामार्ग – भेडशी मार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अल्टो कार अपघातात पलटी..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तिलारी-भेडशी मार्गावर चालकाचा गाडी चालवण्यावरील अचानक ताबा सुटल्याने मारुती कंपनीची GA-08- 8554अल्टो कार पलटी होऊन अपघात झाला आहे.ही घटना आज सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास…

You cannot copy content of this page