Category: आचरा

🛑एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे घवघवीत यश.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* आयोजित इयत्ता 8 वी एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या नऊ विद्यार्थ्यांनी…

🛑वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन..!

✒️लोकसंवाद /- आचरा. मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप…

🛑श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा तर्फे 8मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने *जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३०…

🛑शिवसेना ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- आचरा. शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका…

🛑पोलीस रेजिंंग डे निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर,थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम.

🖋️लोकसंवाद /- आचरा. पोलीस रेजिंंग डे निमित्त आचरा पोलीसस्टेशन तर्फे आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या…

🛑शिल्पा गावकर डोंगरे हिचा गाऊडवाडी ग्रामस्थांतर्फेे सन्मान..

🖋️लोकसंवाद /- आचरा. दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या वतीने आचरा गाऊवाडीतील सुकन्या,शिल्पा गोविंद गावकर डोंगरे हिने महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळताना भोपाळ उमंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल स्पर्धेत झारखंड संघाच्या विरोधात उत्कृष्ट…

🛑संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️चिंदर सेवा संघाचे आयोजन; चौतीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान. 🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर…

🛑चित्रकला स्पर्धेत कु.चैतन्य सावंत .तर हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेत मिहीर गोवंडे प्रथम.

🖋️लोकसंवाद /-अर्जुन बापर्डेकर. श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित श्री.विवेक सुखटणकर मुंबई, कै. आबा रेडकर (माजी कार्यकारिणी सदस्य ) व श्री. प्रकाश महाभोज(शिक्षक आचरा हायस्कूल) पुरस्कृत चित्रकला स्पर्धेत *प्रथम क्रमांक…

🛑अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा आदर्श कथामाला पुरस्कार चिंदर बाजार शाळेला प्रदान.

🖋️लोकसंवाद /- आचरा. अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा आदर्श कथामाला २०२५चा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर बाजार, तालुका मालवण शाळेला प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा चिंदर…

🛑आचरा भक्तीगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धेत विठ्ठल रखुमाई ग्रुपच्या सिद्धी घाडी ठरल्या विजेत्या.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे कार्तिकोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या आणि भजनी बुवा रवींद्र गुरव यांचा कल्पनेतून साकार झालेल्या जिल्ह्यात प्रथमचं अनोख्या अशा भक्तिगीतांच्या रेकॉर्डवर आधारित…

You cannot copy content of this page