Category: मुंबई

🛑मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत,प्रवाशांचा संताप..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरच्या पनवेल ते कळंबोली या स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे शनिवारी रूळावरून…

🛑’इंडिया’च्या बैठकीत २८ पक्षांची रणनीती ठरली .;चार समित्यांची स्थापना,३ मोठे ठराव मंजूर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच तीन मोठे ठराव मंजूर करण्यात…

काका पुतण्याच्या खेळीने ठाकरे घायाळ,सावधानतेने पुढची पाऊले उचलणार.;काँग्रेस सोबतीला, पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार..

▪️उद्धव ठाकरे यांच्याकडून ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आढावा घेणे सुरू.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अन् वाचला कामांचा पाढा !

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या कामांची यादीत वाचून दाखवली.भाषणाची सुरुवात करताना आमच्यावर राज्यातील जनतेने काम…

प्रवाशांसाठी खुशखबर!वंदे भारतसह कित्येक रेल्वेंच्या तिकिटात मोठी कपात रेल्वेची घोषणा..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. एसी चेअर कार्ट असणाऱ्या रेल्वेंच्या तिकीट दरांमध्ये सवलत लागू करण्याचा अधिकार विभागीय रेल्वेला सोपवला आहे. यानंतर वंदे भारतसह सर्वच…

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी.;शरद पवारांचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, शरद पवारांचा हा मोठा निर्णय आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल…

जेवढे गेले त्यातील ८० टक्के आमदार परत येणार.;शरद पवार.

▪️राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थान आता कार्यकर्ते जमू लागले,पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट.;अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ,

▪️देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज सकाळी…

अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्षाचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार..महाराष्ट्रात राजकीय वादळ..!

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार हे राजभवनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांची भेट घेऊन ते पुढील प्रक्रियेत सहभागी होणार…

तिलारी धरण प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांची मंजुरी..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६…

You cannot copy content of this page