Category: देश-विदेश

अखेर, हाथरस प्रकरणातील आरोपपत्रात सामूहिक बलात्कार-हत्येचा उल्लेख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील आरोपपत्रात चारही आरोपींविरुद्ध सीबीआयनं सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप दाखल केलाय. दलित मुलीच्या हत्येप्रकरणी तपास सोपवण्यात आलेल्या सीबीआयनं शुक्रवारी न्यायालयासमोर हाथरस प्रकरणासंदर्भातील आरोपपत्र दाखल केले. आरोपींचे वकील मुन्ना सिंह पुंढीर…

फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा?  

फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा? नवी दिल्ली : कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी मोदी सरकारने सुरू…

थरकाप! जुगारात हरल्यानंतर पत्नीला नराधमांच्या हवाली केले; गँगरेपनंतर अॅसिड फेकले

 भागलपूर: बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार…

पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!

  दिल्ली : प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविशंकर उपाध्याय यांच्यावर त्यांच्या कथक सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानीने विनयभंग आणि गैरकृत्य केल्या प्रकरणी…

जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?  

31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नाहीत. पण यासाठी त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. नवी दिल्ली : 2020 हे वर्ष आता संपणार आहे. त्यामुळे आता आयकर परतावा भरण्याची…

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या  

  हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार आणि मुलगी घरातून गायब झाल्याने बापाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लखनऊ : हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार दिल्याने तसेच मुलगी घरातून…

हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

चंदीगड: आगामी काळात पंजाबमध्ये CNG आणि LPG गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. पंजाबच्या मंत्रिमंडळाने (Punjab Cabinet) नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार गाड्यांच्या नव्या मॉडेल्सच्या नोंदणीसाठी प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार आहे.…

गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल; संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचा आरोप

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण…

विवाहाच्या वचनामुळे दीर्घकाळ शारीरिक संबंध बलात्कार नाही

विवाहाच्या वचनामुळे महिलेने प्रदीर्घ काळापर्यंत शारीरिक संबंध ठेवले असतील तर तो बलात्कार मानता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे निरीक्षण…

‘बिटकॉईन’ने केला आज नवा रेकॉर्ड; ‘बिटकॉईन’ची किंमत ऐकून व्हाल थक्क !

लंडन /- अनिश्चित काळात सोन्याहून झपाट्याने वाढणाऱ्या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनाच्या किमतीने आज नवा रेकॉर्ड केला आहे. पहिल्यांदाच बिटकॉईनने २० हजार डॉलरची पातळी ओलांडली आहे.जागतिक बाजारात आज एका बिटकॉईनचा भाव…

You cannot copy content of this page