Category: सिंधुदुर्गनगरी

🛑पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.…

🛑पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 01 ऑक्टोबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर…

🛑सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ पदांच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ.;अध्यक्ष मनीष दळवी.

◼️आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर,६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेस मध्ये.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 73 लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३०…

🛑मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांसाठी हवामान विषयक इशारा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार येत्या २४ तासात किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र…

🛑आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.;ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद

◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती* 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या…

🛑सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिमाका वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह,…

🛑सेवा पंधरवड्याचा शुभारंभ..जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली आहे जबाबदारी पूर्ण करा.;पालकमंत्री नितेश राणे.

८९ आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत चावी वाटप.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असेल…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा पंधरवडा अभियानाचा शुभारंभ..

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ( १७ सप्टेंबर २०२५)ते…

🛑150दिवसांचा कृति आराखडा आढावा ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करा.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. आता राज्य शासनाने 150 दिवसांच्या कृति आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर…

🛑जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

You cannot copy content of this page