Category: सिंधुदुर्गनगरी

🛑70 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

🖋️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. भारत सरकारने 1 एप्रिल 2025 पासून 70 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी…

🛑वटपौर्णिमेच्या दिवशी 25वटवृक्ष लावून वटवृक्षाचे जतन व संवर्धन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. वडासारखा महत्त्वपूर्ण वृक्ष आपण जतन केला पाहिजे झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षाची लागवड करून त्याची काळजी घेऊन त्याचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणास हातभार लावणे आज…

🛑जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात शिवस्वराज्य दिनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.

*🛑जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात शिवस्वराज्य दिन 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या…

🛑महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 4 जून रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे आगमन…

🛑देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी अखर्चित…

🛑गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

◼️दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न. 🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे.दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात…

🛑जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींना किट वापराबाबतचे प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ गावांना ‘विलेज डिझास्टर मॅनेजमेंट किट’ देण्यात आले होते.सदर गावातील ग्रामसेवक, सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी आज जिल्हा नियोजन…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा होणार ३० मे रोजी सत्कार.

◼️पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि…

🛑नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम 2 ते 12 जून रोजी सकाळी 10 वाजता उपनियंत्रक नागरी…

🛑लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क.सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 1 जून रोजी.

🖋️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही रविवार 1 जून 2025 रोजी जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात 2 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात…

You cannot copy content of this page