Category: सिंधुदुर्गनगरी

🛑सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास…

🛑आखाती देशात अडकलेल्या सिंधुदुर्गातील 11 जणांना तातडीची मदत.

◼️जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे नावांची यादी सादर.;एकूण 102जणांचा समावेश. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा…

🛑जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी 16मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांची पहिली बैठक घेऊन…

🛑पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी 9मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या असून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला राज्यस्तरावर आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा – २०२६ आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात…

🛑सिंधुदुर्गनगरी येथे डाक पेंशन अदालत..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारक व कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांसाठी डाक पेंशन अदालत ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक…

🛑प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची नोंदणी सुरु आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा रक्कम ३ हजार रु.निश्चित पेंशन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील…

🛑निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा,मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश.

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक…

🛑राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन•*

✍️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्टेशन हेडक्वार्टस, कोल्हापूर येथून प्राप्त माहितीनुसार रक्षा मंत्रालय यांच्यामार्फत सेवारत सैनिक, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर…

You cannot copy content of this page