🛑रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या चार्टर विमानाचा (एअर अँब्युलन्स) भीषण अपघात.; 7 जणांचा मृत्यू.
✒️लोकसंवाद /- रांची. झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात चालक दलातील दोन सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू…
