कुडाळ /-
शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख पदी रूपेश पावसकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आज नेरुर शिवसेना गावा तर्फ सत्कार करण्यात आला यावेळी नेरूर सरपंच शेखर गावडे ,उपसरपंच समद मुजावर ,अजित मार्गी,रामचंद्र गावडे,शरद मसुरकर ,शरद घाडी ,रामा कांबळी,संकेत घाडी ,चिन्मय पोईपकर ,माजी सरपंच प्रसाद पोईपकर ,शाखा प्रमुख अरुण चव्हाण ,युवा सेना शाखा प्रमुख मंजू फडके ,रुपेश सावंत.आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.