लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुक्यातील चाफेली येतील रहिवासी श्री. सिताराम परब हे कॅन्सरग्रस्त असून त्यांच्यावर टाटा हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. या संदर्भात माजी सभापती श्री. मोहन सावंत यांनी निलेश राणे यांच्याशी संपर्क केला असता आज निलेश राणे कांदुळी येथे उपस्थित राहून सिताराम परब यांच्या कुटुंबियांजवळ सिताराम परब यांच्या प्रकृतीची विचारपूस करत सिताराम परब यांच्या उपचारकरिता आर्थिक मदत सुपूर्द केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page