✍🏼लोकसंवाद /- परुळे.
सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हा चिटणीस तथा माजी सभापती श्री. निलेश सामंत साहेब यांच्या हस्ते भोगवे गावातील प्राथमिक शाळांना आज मोफत वह्या वाटप करण्यात आले. भोगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा भोगवे नंबर-१, शेळपी शाळा, किल्ले निवती शाळा, दुतोंड शाळा या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
भोगवे ग्रामपंचायत उपसरपंच श्री रूपेश मुंडये, भोगवे, शेळपी, कील्लेनिवती, दुतोंड या प्रशालेतील मुख्याध्यापक तथा शिक्षक कर्मचारी वर्ग, भोगवे ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर स्थानिक भाजप पदाधिकारी आणी स्थानिक ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत अतीशय उत्साही वातावरणात मुलांना वह्यांच वाटप करत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मा.सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हा चिटणीस तथा माजी सभापती श्री. निलेश सामंत साहेब यांच्या हस्ते भोगवे गावातील प्राथमिक शाळांना आज मोफत वह्या वाटप करण्यात आले. भोगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळा भोगवे नंबर-१, शेळपी शाळा, किल्ले निवती शाळा, दुतोंड शाळा या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.