✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ महावितरण केंद्राजवळ अचानक लागलेल्या आगीनंतर त्याठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशन कर्मचारी व अग्निशामक दल यांनी धाव घेत तातडीने आग विझवली. परिसरात धुराचे लोट पसरल्यानंतर लोकांमध्ये या विषयाची चर्चा होती, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page