✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाने पाणी पुर्णपणे आठत आले आहे त्यामुळे पाऊस वेळेत न आल्यास सावंतवाडी शहरात पाणी टंचाईची झळ बसू शकते.पाळणेकोंड धरणाच्या पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे.ही पातळी वाढण्यासाठी वेळेत पाऊस पडण्याची गरज आहे.पाऊस वेळेत आल्यास सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा हा सुरळीत होऊ शकतो आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page