लोकसंवाद /- चौके.

मालवण तालुक्यातील चौके येथील भरणारा आठवडा बाजार चौके ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवारी १८ डिसेंबर ला होत असल्याने बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार शनिवारी भरण्यात येणार असून व्यावसायिक व्यापारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ग्रा.प.चौके व आदर्श व्यापारी संघ चौकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page