सिंधुदुर्ग /–
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे आज सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बनसोडे यांना नियुक्ती केली आहे.बनसोडे यापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते.राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश हे आज सायंकाळी उशिरा निघाले आहेत.
