कुडाळ /-

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांची कुडाळ मधून तडका फडकी बदली करण्यात आली आहे.त्याच्या जागी श्री.शंकर कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शकर कोरे २०१९ ते २०२१ या कालावधीत त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात काम केले होते.शंकर कोरे सध्या स्थितीत जिल्हा वाहतूक या विभागात काम करत होते.आता त्यांच्या जागी जिल्हा वाहतूक जवळ आता कुडाळ येथील गेले तीन महिन्यांपूर्वीच आलेले पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांची आता जिल्हा वाहतूक पोलिस शाखा येथे तडका – फडकी बदली करण्यात आली आहे.आणि आता कुडाळ पोलिस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक हे शंकर कोरे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page