सावंतवाडी /-
सावंतवाडी येथून महिला बेपत्ता झाली आहे. सौ. रिकीता रूपेश ऊर्फ पांडूरंग रसाळ रा. न्यु खासकीलवाडा, सावंतवाडी ही महिला रात्रौ १२ च्या सुमारास 20 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपासून बेपत्ता झालेली आहे.तू बेपत्ता झाल्याची खबर तिच्या पतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.सदर ची वेक्ती कुठे दिसल्यास त्याबाबत सावंतवाडी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करावा निघताना निळ्या साडीतील फोटो आहे.रूपेश ऊर्फ पांडुरंग रसाळ 94226 32228