नाणोस/ तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्ट लाईटचे उद्घाटन

नाणोस/ तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून हायमास्ट लाईटचे उद्घाटन

सावंतवाडी /-

गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून नाणोस आणि तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर असलेल्या हायमास्ट लाईट चे तिरोडा गावातील उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि नाणोस गावातील उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खरेदी विक्री संघाचे बाबल ठाकुर, शिवसेना विभागप्रमुख आबा केरकर, उपविभाग प्रमुख संदेश केरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, अनिल केरकर, नाणोस सरपंच जीजी जोशी, तिरोडा सरपंच पटेकर, तिरोडा शाखाप्रमुख संजय तिरोडकर, नाणोस शाखाप्रमुख आनंद जोशी, तिरोडा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गोडकर, बाबू आडारकर, पालकर, नितीन नाणोसकर, सुर्याजी नाणोसकर, नाना कांबळी, रोहन जोशी, नकुळ नाणोसकर, नंदकिशोर नाणोसकर, आबा मयेकर, सुदाम पालयेकर, मधुकर तळकर, रामा तळकर, सुयोग नाणोसकर, पंकज शेट्ये, सोहम नाणोसकर, भास्कर गोडकर आदी नाणोस, तिरोडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..