कुडाळ /-
भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या बैठकीत भाजपा दोडामार्गची तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती मंडळ अध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिली असून यावेळी ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी विजयकुमार मराठे,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण,रंगनाथ गवस,सुनिल गवस,संदीप नाईक व भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
*दोडामार्ग तालुका कार्यकारीणी पुढीलप्रमाणे*
*मंडल अध्यक्ष* :-
श्रीकृष्ण (प्रविण) तुळशीदास गवस
*सरचिटणीस* :-
१) संजय पांडुरंग सातार्डेकर (कोनाळ)
२) सचिन बाळकृष्ण गवस (झोळंबे)
३) विठोबा रामा पालयेकर (आंबेली)
*उपाध्यक्ष*:-
1) संतोष दत्ताराम नाईक (झरेबांबर)
२) संजय शांताराम देसाई (कोलझर)
३) सुर्यनारायण मालू गवस (मांगेली)
*चिटणीस* :-
१) महेश धर्णे (साटेली भेडशी)
२) बापू सावंत (तळेखोल)
३) अजय श्रीकृष्ण परब (कुडासे)
*कोषाध्यक्ष* :-
१) सुरेश गवस (पिकुळे)
*महीला मोर्चा अध्यक्ष* :-
१) कल्पना बबन बुडकुले (साटेली भेडशी)
*युवा मोर्चा अध्यक्ष* :-
१) दिपक दशरथ गवस (खोक्रल)
*शहर अध्यक्ष* :-
१) पांडुरंग आत्माराम बोर्डेकर (कसई)
*ओबीसी सेल अध्यक्ष*
१) सिद्धेश मोहन पांगम (साटेली भेडशी)
*किसान मोर्चा अध्यक्ष* :-
१) अमोघ सिद्धये (तळकट)
*सहकार आघाडी अध्यक्ष* :-
१) प्रेमनाथ सखाराम कदम (घोडगेवाडी)
*क्रिडा सेल अध्यक्ष* :-
१) राजेश प्रकाश फुलारी (कसई)
*सोशल मिडीया अध्यक्ष* :-
१) शिरीषकुमार झिलु नाईक (कोलझर)
*सांकृतिक सेल अध्यक्ष* :-
१) अनिल दत्ताराम शेटकर (झरेबांबर)
या शिवाय भाजपाचे सर्व. लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारीणी सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सर्व सरपंच हे तालुका कार्यकारीणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील असे सर्वानुमते ठरविण्यात आल्याचे प्रवीण गवस म्हणाले.