कुडाळ /-
आज कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण कुडाळ सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे २०२० ते २०२५ या कालावधी साठी गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी जाहीर केले. सदर सोडत चिठ्याद्वारे प्रेम ओंबासे व सानिका पावसकर या दोन शाळकरी मुलांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी कुडाळ तालुक्यातील गावा-गावातील पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडोस : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
आकेरी : सर्वसाधारण
माड्याची वाडी : सर्वसाधारण
गोवेरी : सर्वसाधारण
वसोली : सर्वसाधारण
गिरगाव / कुसगाव : सर्वसाधारण
पोखरण : अनुसूचित जाती प्रवर्ग
कुसगाव : सर्वसाधारण