कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक २५ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. असे कुडाळ तालुक्यात आज ऐकून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५५४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५३२कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या २२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आता तालुक्यात एकूण रुग्ण १३२८ एवढे रुग्ण बरे झालेत,तर १२६८ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १७ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०३ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.