रत्नागिरी: /-

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९९९वर पोहोचली आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८५५५वर पोहोचली आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती आज गुरूवारी (दि. १७) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

आरटीपीसीआर
▪️चिपळूण २
एकूण २

अँटीजेन
▪️दापोली ३
▪️संगमेश्वर १
एकूण ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page