कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिवसभरातील मिळालेल्या अहवालानुसार चार कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही.कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये भडगांव १, पणदूर २, साळगांव १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४३९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४०२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ३७ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०५१ तर बरे झालेले रुग्ण ९३७ आणि सक्रिय रुग्ण ८३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३१ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..