दोडामार्ग /-
शिवसेना दोडामार्ग शहर प्रमुख (प्रभारी) पदी संदेश बोर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र आज जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी दिले आहे. ही नियुक्ती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे.